डिजे डॉल्बी आपली संस्कृती नाही. पारंपरिक वाद्य व्यवसायिकांना प्रोत्साहन द्या – राजेंद्रसिंह गौर पोलीस उपअधिक्षक
प्रतिनिधी जेजुरी, दि. २६ नियमांच्या चौकटीत राहून उत्साहाने गणेश उत्सव साजरा करा. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासाठी गणेश मंडळानी प्रयत्न करावेत.
Read More