पुरंदर

जेजुरीपुरंदरसामाजिक

जेजुरीत खंडोबा देवाच्या दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक. तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यातीलकमांच्यावं दर्जाबाबत नाराजी

प्रतिनिधी जेजुरी, दि. १९ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात ग्रामस्थ मंडळाचे

Read More
पुणेपुरंदरशिक्षण

ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया – कार्यमुक्ती आदेश काढले आणि लगेच स्थगिती; शिक्षकांमध्ये नाराजी.

  प्रतिनिधी पुणे दि. २० राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील एक ते सहा टप्प्यांतील ऑनलाईन होणाऱ्या शिक्षक बदल्या यशस्वीपणे पूर्ण

Read More
पुरंदरशिक्षण

मठवाडी शाळा पुन्हा वादग्रस्त! गावातील सत्तासंघर्षामुळे शिक्षणावर परिणाम?

प्रतिनिधी पुरंदर, दि. १७ मठवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या दीड वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे.शाळा म्हणजे शिक्षणाचे केंद्र राहावे,अशी अपेक्षा

Read More
जेजुरीपुणेपुरंदरशिक्षण

“कारवाईच्या भीतीने शिक्षकांचे भावनिक आवाहन – प्रशासनाकडून संयमाचा सल्ला”

प्रतिनिधी दि. १५ पुरंदर तालुक्यातील अनेक शिक्षकांविरोधात पालक व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींवर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समित्यांनी अहवाल सादर केला असून,अनेक

Read More
पुणेपुरंदरशिक्षण

शिक्षक बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट? सहा टप्पे पूर्ण; सातवा टप्पा पुन्हा पेचात

प्रतिनिधी पुणे दि. १४ राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक व्हाव्यात म्हणून शासनाने संगणकीय ऑनलाईन प्रणालीद्वारे सात टप्प्यांत बदल्या करण्याचे धोरण

Read More
जेजुरीपुरंदरसामाजिक

गोपाळ मोहरकर व सरोज मोहरकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार.

  जेजुरी, जेजुरी नगरपरिषद मध्ये स्वच्छता व आरोग्य विषयक उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल गोपाळ तानाजी मोहोरकर व सरोज गोपाळ मोहोरकर

Read More
जेजुरीपुरंदरसामाजिक

विद्यार्थ्यांना दर्ग्यात नेऊन नमाज पठण, चौकशी अहवालात ठपका; मात्र कारवाई ठप्प का? ग्रामस्थातून संतप्त प्रतिक्रिया

प्रतिनिधी जेजुरी, दि. १३ मठवाडी (बेलसर) ता. पुरंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दर्ग्यात नेऊन नमाज पठण घडवून आणल्याच्या

Read More
पुरंदरशिक्षण

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ; मात्र पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी अनुपस्थित

प्रतिनिधी जेजुरी, दि. १० आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५)

Read More
पुणेपुरंदरशिक्षण

सुट्टीच्या दिवशी शिक्षण परिषदेच्या नावाखाली सत्कार समारंभ. चांबळी शाळेतील प्रकरण ; फेर चौकशी होणार… केंद्रप्रमुख व शिक्षकांवर कारवाईची तलवार

प्रतिनिधी पुरंदर, दि. ९ पुरंदर तालुक्यातील चांबळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ८ मार्च २०२५ रोजी सुट्टीच्या दिवशी शाळा सत्कारगृह बनली.प्रभारी

Read More
जेजुरीपुणेपुरंदरशिक्षण

संस्कार आणि शिक्षण यासाठी शिक्षक,पालकांनी वेळ द्यावा. – शिक्षणाधिकारी संजय नाईकडे

कदमवस्ती शिक्षक दांपत्याचा नागरी सत्कार प्रतिनिधी जेजुरी, दि. ५ जीवनात पद,पैसा मिळेल पण संस्कारक्षम मुलगा मिळणार नाही,संस्कार हीच मुलांच्या आयुष्याची

Read More

You cannot copy content of this page