पुरंदर शिक्षक पतसंस्थेत नाट्यमय घडामोडी…. शिक्षक पतसंस्थेत उलटफेर, एका मताने जितेंद्र कुंजीर यांची चेअरमनपदी निवड ; तर व्हाईस चेअरमन पदी गणपत मेमाणे यांची बिनविरोध निवड
पुरंदर प्रतिनिधी दि. २७ नाट्यमय घडामोडींमध्ये पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत जितेंद्र कुंजीर यांनी एका मताने विजय मिळवत चेअरमनपद पटकावले.
Read More