विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी – बबन पोतदार लेखक आपल्या भेटीला उपक्रम
जेजुरी, दि.२ वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,त्यामुळे मुलांनी दररोज नवनवीन अवांतर पुस्तके वाचावीत,वाचनाने आपले ज्ञान समृद्ध होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले
Read More