पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे रुंदीकरण अन्यायकारक जेजुरीतील अन्यायग्रस्तांचे खा.सुळेना निवेदन, मार्ग काढण्याचे आश्वासन
जेजुरी, दि.२५ नियोजित पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाकरिता जेजुरी शहरामध्ये सर्व्हेक्षण व मोजणीचे काम सुरु आहे.शहरातून जाणाऱ्या व अस्तित्वात असणार्या
Read More