खा.सुप्रिया सुळे यांचा उद्या २३ जानेवारी रोजी पुरंदर तालुका दौरा….
उद्या दि.२३ रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा पुरंदर दौरा आयोजित करण्यात आला असून त्या उद्या दिवसभर पुरंदर तालुक्यातील कार्यकर्ते, सर्वसामान्यांना भेटणार आहेत त्या नुसार त्या सोमवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी खासदार सौ सुप्रियाताई सुळे सकाळी 9:30 – जाधववाडी (दिवे ): दादा जाधवराव माजी मंत्री यांच्या घरी सदिच्छा भेट देतील.येथून त्या सकाळी 10:10 – दिवे : जीवन वर्धिनी मतिमंद निवास विद्यालय दिवे भेट बाळासो झेंडे
सकाळी 10:45 – दिवे : गोकुळ तात्या झेंडे यांचा घरी सांत्वन भेट
सकाळी 11:00 – सासवड : फार्मसी कॉलेज येथे विद्यार्थी संवाद
दुपारी 12:00 – सासवड : अतुल जगताप यांचा कँटीनला भेट
दुपारी 12:10 – सासवड : दर्गा भेट
दुपारी 12:30 – वनपुरी : पुरंदर ग्रँड हॉटेल भेट
दुपारी 1:15 – गुरुळी : श्री गणेश जाधव यांच्या अत्याधुनिक शेती भेट
दुपारी 1:45 – पारगाव : संविधान कट्टा उदघाटन
दुपारी 3:00 – सासवड : हळदी कुंकु समारंभ जयदीप मंगल कार्यालय
दुपारी 4:15 – काळेवाडी : हळदी कुंकु समारंभ