ताज्याघडामोडी

ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अखेर राज्यात कंत्राटी नोकर भरतीला सुरुवात…. खासगी कंपन्यांवर सरकारने सोपवली जबाबदारी….

राज्यात ७५ हजार जागांची भरती करण्यात येणार असल्याची राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

Read More
ताज्याघडामोडीदेश विदेश

हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड, इस्रायलकडून युद्धाची घोषणा….

इस्राईल, दि.७ हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलवर शनिवारी सकाळीच रॉकेट हल्ले करण्यात आले. यापाठोपाठ इस्रायलनं युद्धाची घोषणा करत गाझा पट्टीतील

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

देवेंद्र फडणवीसांची गच्छंती? संजय शिरसाट यांचे वक्तव्य… सुषमा अंधारे यांची टीका …

मुंबई, दि.८ शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापुढे

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गरिबांची दिवाळी होणार गोड, यावर्षीही १०० रुपयांत आनंदाचा शिधा , मैदा पोह्यांचा ही समावेश

मुंबई, दि. ५ ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि

Read More
ताज्याघडामोडीपुणेमुंबई

अजित पवार पुण्याचे पुन्हा पालकमंत्री …बारा जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि.४ ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी (४ ऑक्टोबर) जाहीर केली.मागील

Read More
ताज्याघडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले…निवडणूक आयोगाकडून घोषणा

मुंबई, दि.४ ( प्रतिनिधी) महाराष्ट्रात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता अजित

Read More
जेजुरीताज्याघडामोडीपुणेपुरंदरमहाराष्ट्रमुंबई

नितीन गडकरींच्या स्वप्नांचा होतोय कचरा ….पालखी महामार्गाच्या कामात मुरूमाऐवजी कचरा मिश्रीत मातीचा वापर…

जेजुरी, दि. २७ : आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ या पालखी महामार्गाचे काम होत असताना शासनाच्या नियमाने

Read More
ताज्याघडामोडीपुरंदर

पुरंदर तालुक्यात बिबट्या ? …अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शनवनविभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन…

पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावनाजी सुकलवाडी येथे एका शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. आज दिनांक 27 ऑगस्ट रविवारी रोजी

Read More
जेजुरीताज्याघडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा सोमवारपासून दीड महिना दर्शनासाठी बंद राहणारगाभारा दुरुस्तीचे काम सुरू होणार….

जेजुरी,दि.२७ (प्रतिनिधी)साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद

Read More
कृषीताज्याघडामोडीराजकारणसहकार

शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख थकवलेभीमा पाटस साखर कारखाना साहित्य जप्तीचे आदेश…………..… आ.राहुल कुल अडचणीत ?

पुणे, दि.२५ ( प्रतिनिधी ) भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात

Read More

You cannot copy content of this page