मुंबई

ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यात नवीन पर्वाची सुरुवात ….
उद्धव – बाळासाहेब एकत्र…
शिवशक्ती – भीमशक्ती ची आघाडी …

मुंबई, दि.२३ ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना आज अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे

Read More
ताज्याघडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेनेची ‘मविआ’मधून एक्झिट? अजित पवारांना फटकारताना उद्धव ठाकरेंचं मोठं विधान..

मुंबई, 23 जानेवारी : ‘आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये,

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांचे संप मिटला खासगीकरन होणार नाही -उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. ४ ( प्रतिनिधी ) राज्यभरातील आज सकाळपासून बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा

Read More
महाराष्ट्रमुंबईशिक्षण

विद्यार्थ्यांना वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश द्यावा. शालेय शिक्षण विभागाचा आदेश जारी…

“शिक्षण हक्क कायद्यानुसार,शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या वयानुसार संबंधित वर्गात प्रवेश दिला जाईल.तसेच प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्याची तरतूद करण्यात

Read More
ताज्याघडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राचे राज्यपाल, कोश्यारींच्या उचलबंगाडीचे संकेत..

मुंबई , दु.३ ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाच डिसेंबरनंतर

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संजय राऊत यांना अखेर जामीन, शंभर दिवसानंतर राऊत येणार तुरुंगाबाहेर

उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईसंपादकीय

अंधेरी पूर्व मतदार संघातून भाजप ची माघार…ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर..

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

२०२४ मध्ये ठाकरे- मोदी टस्सल ? मोदींना शह देण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी..

मुंबई, दि.१० आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ही मोर्चेबांधणी यशस्वी झाली तर ठाकरे

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वार करायचा तर समोरून करा-आदित्य ठाकरे ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल…

मुंबई, दि.१० आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वार करायचे

Read More
ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना ठाकरे व शिंदे गट संघर्ष: चिन्ह व पक्षाचे नाव अंधेरी पोट निवडणुकीसाठी गोठवले… निवडणूक आयोगाचा निर्णय

महाराष्ट्रातील राजकीय लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह

Read More

You cannot copy content of this page