कृषी

कृषीजेजुरीपुरंदर

शिवरीतील बैलगाडा शर्यतीत संग्राम या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू तर लक्ष्या व मिलखा जखमी

जेजुरी, दि. १३ पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे बैलगाडा शर्यतीमध्ये बैल विहिरीत पडून शर्यतीतील बैल ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Read More
कृषीजेजुरीपुरंदरसामाजिक

जेजुरी शहराला एमआयडीसी कडून पाणी घेणार – आ.संजय जगताप

जेजुरी, दि.२८ निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे नाझरे जलाशयावरून होणारा पाणीपुरवठा शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करू शकत नाही. शहराला पिण्याच्या

Read More
कृषीताज्याघडामोडीराजकारणसहकार

शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख थकवलेभीमा पाटस साखर कारखाना साहित्य जप्तीचे आदेश…………..… आ.राहुल कुल अडचणीत ?

पुणे, दि.२५ ( प्रतिनिधी ) भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात

Read More
कृषीताज्याघडामोडीपुणेमहाराष्ट्र

या महिन्यात पाऊस नाहीच….पुणे हवामान विभागाची माहिती

पुणे दि.24 ( प्रतिनिधी ) राज्यात पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यात आतापर्यंत झाला आहे. जून

Read More
कृषीताज्याघडामोडीपुरंदरसामाजिक

पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती.दुष्काळी नियोजनाची गरज..प्रशासन लागले कामाला…

जेजुरी, दि.२५ ( बी एम काळे ) पुरंदर तालुक्यात या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुका

Read More
कृषीजेजुरीमहाराष्ट्र

मोदींच्या नेतृत्वाखाली कृषिप्रधान भारत देशाचा सर्वांगीण विकास- माजी आमदार अशोक टेकवडे

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र कार्यक्रम जेजुरी, दि. २८ प्रधान मंत्री किसान योजनेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे

Read More
कृषीजेजुरीमहाराष्ट्र

कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार

जेजुरी दि. २३ : कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना शेतीकरिता आवश्यक बाबींची खरेदी व पायाभूत

Read More
कृषीजेजुरी

जेजुरी परिसरात विजांचा गडगडाट, वीज पडली, नुकसान नाही…

जेजुरी,दि.७ जेजुरी व परिसरात सोमवारी (दि.६) रात्रीपासून ढगाळ वातावरण होते तर मंगळवारी (दि.७) विजेच्या प्रचंड कडकडाटासह , हलकासा पाऊस पडला

Read More
कृषीजेजुरीपुरंदर

साकुर्डे येथे साहिवाल गाईंचे मोफत प्रत्यारोपण
साहिवाल गायी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या…

जेजुरी, दि.५ साकुर्डे ता. पुरंदर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच विभागीय

Read More
आरोग्यकृषीजेजुरीपुरंदर

लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी भाद्रपद बैल पोळा रद्द, पशुसंवर्धन विभागाचे आदेश..

जेजुरी, दि. २१ कोरोना नंतर आता लंपी रोगाने जनावरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे शासकीय पातळीवरून आजार आटोक्यात आणण्याचे

Read More

You cannot copy content of this page