ताज्याघडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण ब्रेकिंग… ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज शिवाजीपार्कवर घुमणार… हायकोर्टाचा मोठा निर्णय. September 23, 2022 Ibm Maharashtra मुंबई, दि.२३ येत्या ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याला शिवतीर्थवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा दिलासा… या निर्णयाने गेल्या तीन महिन्यापासून चाललेली कायदेशीर लढाई अखेर उद्धव ठाकरे शिवसेनेने जिंकली. Post Views: 1,209