पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार , 10 लाखही उकळले
पुणे, दि. ५ ( प्रतिनिधी ) मैत्रीच्या संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत १० लाख रुपये उकळण्यात आल्या प्रकरणी एकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
पुण्यात एका माजी नगरसेविकेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मैत्रीच्या संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत १० लाख रुपये उकळण्यात आल्या प्रकरणी एकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सचिन मच्छिंद्र काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे
पुढील तपास पर्वती पोलीस करीत आहेत