जेजुरी गडावरील दसरा उत्सवास प्रारंभ ….

जेजुरी, दि.५ कुलदैवत खंडेरायाच्या मर्दानी दसरा उत्सवानिमित्त बुधवारी (दि.५)सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.पहाटेची भूपाळी -आरती झाल्यानंतर बालद्वारी येथे बसविण्यात आलेले श्रींचे विधिवत घट उठविण्यात आल्यानंतर पुजारी ,मानकरी यांच्यावतीने झेंडापूजन ,नगारापूजन ,हत्यारपूजन व ऐतिहासिक खंडापूजन करण्यात आले
आणि त्यानंतर शहरावासीयांच्या घराघरातील घट उठविण्यास प्रारंभ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page