खा.सुप्रिया सुळेंचा २४ ऑगस्ट ला पुरंदर दौरा
जेजुरी,( प्रतिनिधी) बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा. सुप्रिया सुळे या बुधवारी दि २४ ऑगस्ट रोजी पुरंदर दौऱ्यावर येत असून यामध्ये विविध विकास कामांची भूमिपूजने व आढावा बैठका घेणार असल्याचे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांन दिली
…. खासदार सुप्रिया सुळे या ९ ते ९:३० ग्रामपंचायत निरा गावठाण सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन व प्राथमिक शाळा इमारत पाहणी,
१०:४५ ते १२ – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निरा आर्थिक साक्षरता अभियान कार्यक्रम,
दु १२:३० ते १२:४५ – नवलेवाडी गावचे माजी सरपंच श्री दत्तात्रय भोंगळे यांच्या घरी सांत्वन भेट,
दु १ ते १:१५ – पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव संपर्क कार्यालय उद्घाटन परिंचे,
दु १:३० ते १:४५ -परींचे येथील सकाळ चे पत्रकार संतोष जंगम यांच्या घरी सांत्वन भेट,
दु २ ते २:१५ पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुप्रिया जाधव यांच्या घरी सांत्वन भेट,
दु २:३० ते ३:३० – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय परिंचे या ठिकाणी पवार चॅारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ११ लक्ष ईमारत उध्दाटन,
दु ३:३० ते ३:४५ पुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप आबा यादव यांच्या घरी सांत्वन भेट,
साय ४ ते ४:४५ – पंचायत समिती पुरंदर सर्व प्रशासकीय अधिकारी आढावा बैठक,
४:४५ ते ५:१५ -पंचायत समिती सभागृह सासवड पत्रकार परिषद,
सायं ५:३० ते ६:३० -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर सर्व सेल आढावा बैठक , जयदीप मंगल कार्यालय सासवड,
सायं ६:४५ ते ७:४५ – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरंदर आयोजित भव्य दहीहंडी उत्सव ,जयप्रकाश चौक सासवड असा दौरा आयोजित करण्यात आला आहे.