उजनी धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई
इंदापूर- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्व संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे
धरणाच्या दरवाजांना ही विद्युत रोषणाई केल्यामुळे रात्रीच्या वेळी हे दृष्य अत्यंत मोहक दिसत आहे
जलाशयातून सद्या ४० हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे तर विद्युत गृहातून १६०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
उजनी आज पूर्ण क्षमतेने म्हणजेच ११८ टीइमसी भरलेले आहे